R
Rudra Reddy
Good_Morning · Marathi · Attitude
*स्वतःला* असे तयार करा की तुमच्या *विरोधकाला* तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे..... शुभ सकाळ
173 likes
54 shares