Back to feed
R
Riya Das Love · Marathi · Romantic

स्वतालाच विसरून स्वतालाच प्रेम म्हणजे देण असत आयुष्याला सुरात बांधेल प्रेम अस गाण असत मोती काय चांदण काय प्रेम कधी कोणी मोजत का? चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का

0 likes 0 shares
WhatsApp