Back to feed
N
Nikhil Pawar Good_Morning · Marathi · Social_Awareness

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत, कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील..... ... ती ह्रुदयात जपून ठेवावीत, कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल....! सुप्रभात …।

46 likes 48 shares
WhatsApp