Back to feed
A
Aarav Kulkarni Good_Morning · Marathi · Motivation

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं! विश्वास उडाला की आशा संपते! काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते! म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या! आयुष्य खूप सुन्दर आहे... 🌹Good Morning 🌹

36 likes 89 shares
WhatsApp