A
Atharv Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
*स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!* *विश्वास उडाला की आशा संपते!* *काळजी घेण सोडल की प्रेम संपत!* *म्हणुन, स्वप्न पाहा,विश्वास ठेवा,* *आणि काळजी घ्या...!* *आयुष्य खुप सुंदर आहे...* 🌞💐शुभ सकाळ💐🌞
70 likes
81 shares