V Vivaan Mishra Love · Marathi · Romantic स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं , विश्वास उडाला कि आशा संपते , काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं.. म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे.. loveromanticस्वप्नंथांबवलीतआयुष्य 177 likes 48 shares WhatsApp Copy