Back to feed
I
Ishaan Verma Good_Morning · Marathi · Motivation

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबत विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणं सोडलं की प्रेम संपत म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या **शुभ सकाळ**💝💝💝💝💝💝💝💝💝💝

194 likes 64 shares
WhatsApp