Back to feed
T
Tara Kulkarni Love · Marathi · Romantic

स्वप्नं पूर्ण होवो अथवा ना होवो, पण बघायची असतात. ... कुणी आपल्यावर प्रेम करावं म्हणून नाही, तर आपल्याला वाटतं म्हणून करायचं असतं.... आपलं प्रेम कुणी नसलं तरी चालेल.... आपण मात्र सवांचेच व्हायचं असतं....

0 likes 0 shares
WhatsApp