Back to feed
S
Sara Yadav Love · Marathi · Life

!!स्वपनातिल राजकुमार!! स्वप्नातील राजकुमारा रे नको घेवू खोट्या स्वप्नांचा सहारा रे सहारा रे..... घडव स्वताचे आयुष्य रे तू नको स्वप्नी कल्पनात जगु तू आवर घाल स्वप्नाला रे...नको घेऊ खोट्या स्वप्नाचा सहारा रे......२ आहेस कोण तू,बघ स्वतःच्याकडे तू, हाताला कर बळकट तू मेहनतीने जगतोस मुला रे घे शिक्षण स्वताचे स्वतारे नको घेवु खोट्या स्वपनांचा सहारा रे....२ घे उंच भरारी तुझ्या कष्टाने पडलेले स्वप्न सुखाचे सत्यात उतर रे दाखवुन कष्टाची जिद्द गरीबीतुन झालास श्रीमंत रे..... नको घेऊस खोट्या स्वप्नांचा सहारा रे......२

0 likes 0 shares
WhatsApp