Back to feed
M
Manav Gupta Love · Marathi · Romantic

स्वामींच्या चित्राखाली तुम्हांला एक वाक्य दिसेल, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !" ॐ आता ह्यात शब्द किती तर सहा. आता ह्यातल्या कुठल्याही शब्दामागे "च" हे अक्षर लावा आणि अर्थ बघा कसा होतो. "भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" "भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे" "भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे" "भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे" "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे" "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच" आवडलं तर नक्की शेयर करा. ।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। भि......ती कशाची उरात धरतो ऊ.......न सावली नियम जगाचा न.......को अंतरू परमात्म्याला को.....णी नाही त्याविना तुझला स.......तत रहा तू नामस्मरणात मी......पण नाही स्वामी चरणी तु.......झे न काही माझे न काही झ्या....गिरदारी कुणा दाखवतो पा......मर जीव हे सारे असती ठी......क समजुनी राहे जगती शी......घ्र धाव घे स्वामीपाशी आ......दरे वंदन करी स्वामीशी हे........ची विनवितो मी सर्वांशी !!**!! श्रीस्वामी समर्थ !!**!! _/\_ 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ।। श्रीस्वामी समर्थ ।। "" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !" 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

117 likes 74 shares
WhatsApp