M
Myra Bagale
Good_Morning · Marathi · Spiritual
स्वामीनाम मोठें अन्य सर्व खोटें ! स्मरलिया कोठें भय नाही !! करा त्याचा जप नका करूं तप ! काही नसे खप साधनांचा !! पंचादशाक्षरी जपीं भाववरी ! चित्त स्वामीवरी ठेवूनिया !! त्यासी तरणोपाय सहजची होय ! मागें पुढें भय काहीं नसे!! म्हणे स्वामीसुत करा हे यथार्थ ! असे मोक्ष सत्य तया पायीं !! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
216 likes
52 shares