Back to feed
A
Aarav Sharma Love · Marathi · Romantic

सवय.. आहे.. तुझी वाट पहाण्याची... तू येणार नसताना ही... सवय... आहे... तुझ्याशी गप्पा मारण्याची... तू ऐकत नसता नाही... सवय... आहे... तुला पहात बसण्याची.. तू समोर नसताना ही.. सवय... आहे... रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची... तो येणार नसताना ही... सवय.. आहे... मन मारून झोपण्याची... झोप येणार नसताना ही... सवय... आहे... अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची... तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसताना ही...

0 likes 0 shares
WhatsApp