सवय झाली आता पिल्या ... तु येणार नाही हे माहीत असतानाही तुझी वाट बघण्याची… सवय झाली आता ... तुझ्या Msg चि तासन्तास वाट बघण्याची … सवय झाली आता ... तुझ्या Call चि दिवस भर वाट बघण्याची … . सवय झाली आता ... २४ तास तुझ्यासाठी Facebook वर Online राहाण्याची… सवय झाली आता ... तु किती पण दुखावल तरी सगळ मनात ठेवुन तुझ्यासमोर हसण्याची… सवय झाली आता ... स्वताच मन मारून तुझ मन जपण्याची … सवय झाली आता ... तु बोली नाही तर होणारा त्रास सहन करण्याची … सवय झाली आता... तु किती पण रडवल तरी डोळ्यातल पाणी लपवण्याची … सवय झाली आता... तु रागात असताना तुझ बोलन गप्प आयकुन घेण्याची… सवय झाली आता... तुझ्या रागाला सामोरे जाण्याची मला मनवता येणार नाही हे माहीत असतानाही … . सवय झाली आता... माझ काही चुकलेल नसतानाही तुला Sorry बोलण्याची… . सवय झाली आता… न सुटणारी कोडी एकठ्यानेच सोडवण्याची… सवय झाली आता ... फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगण्याची … सवय झाली आता ... प्रत्येक रात्र तुझ्या आठवणी सोबत जागुन काढण्याची … सवय झाली आता ... तुझ्यावर वेड्यासारख प्रेम करण्याची …
0 likes
0 shares