Back to feed
T
Tara Bagale Love · Marathi · Romantic

सवय...आहे... तुझी वाट पहाण्याची... तू येणार नसतानाही... सवय... आहे... तुझ्याशी गप्पा मारण्याची... तू ऐकत नसतानाही....

0 likes 0 shares
WhatsApp