Back to feed
P
Prisha Chauhan Love · Marathi · Romantic

सावळी सुंदर गडणी खुळी कारुण्य डोह सावळ्या डोळी तरीही धडाडे कडक बिजली तडफ करारी जगाने पहिली तिजला काही सांगण्या जावे अवघे असते आधीच ठावे विचारू जाता कुठले कोडे खट्याळ बोल भूलीस पाडे जरासी अल्लड तरीही गंभीर नीटस बोलणे तेज तर्रार अलिप्त अजाण सावध सुजाण विश्वासू सदैव मैत्रीण सुजाण

0 likes 0 shares
WhatsApp