सासरी जाणार्या लेकीने आईला विचारले "आई, मी तिकडे नक्की कशी वागू गं??" आईने दिलेले थोडक्यात पण अतिशय सुंदर उत्तर..... "तुझ्या वहिनीने तुझ्या आई-बाबांशी जसं वागावं असं तुला वाटतं तसं तू तुझ्या सासू-सास-यांशी वाग एवढंच सांगेन बाकी तूच ठरव" 👌🏻👌🏻👌🏻
129 likes
24 shares