Back to feed
M
Meera Bagale Love · Marathi · Life

! ही आपली. शेवटची भेट.असच.ती.म्हण ाली.होती.आणी.खर च.त्या.दिवसी.ती .शेवटचीच.भेटली. होती.!!!! त्या.दीवसा.नंतर .तिने.कधी.मागे. वळून. पाहिले.नव्हते.प रतीच्या.वाटेवर. तीच.पाऊल.कधीच.व ळल.नव्हत.!!!!!! भरल्या.डोळ्यांनी.निरोपाची. ती.राञ.सरली.होती.??? त्यातल्या प़त्येक.षण ती.जाणून. बूजून. विसरली.होती सगळ. काही.मागे.सोडून .तिने..नव्याने.सुरूवात. केली. मनात.उठणार्या. वादळांवर.कशी. मात केली. इतक्या. वषानी. तंस. तिच.सुरळीत.चालल. होत.भविष्याची.स ्वप्न.बघन्यात.म नही. चांगलच.रमल.होत.तीला.. ठाऊक.. नव्हत.आजही. कोणीतरी. तिची.मनापासून. वाट.बघत. होत.!!!! शेवटची.भेट.आहे.सांगूनही.पुढच्य ा.भेटीची.आस. धरून.होत.माझे.ह ी.आयुष्य.पुढे. सरकल.पण.त्या.षं णांच्या.अवती. भवती.फिरत राहील. त्या निरोपाच्या.आठवन ीने.आजवर. डोळ्यांत पाणी.दाटत.राहिल. न. चुकता.आज. ही.मी.त्याच.जाग ी.तीची. वाट. बघतो. ठाऊक हाेत.मलाही.,? ती.आमची.शेवटची.होती.पण. जाता. जाता.नेमकी.ती. येते. म्हनाली. होती. म्हणूनच. मी. आजही. तिच्या. येण्याची वाट पाहतोय....!.!!!! 😉😉😉

0 likes 0 shares
WhatsApp