Back to feed
A
Anika Agarwal Love · Marathi · Romantic

हा ‪ ‎जीव‬ सरला होता फक्त तुझ्यासाठी… हा ‪ ‎दगड‬ पाझरला होता ‪ ‎फ़क्त‬ तुझ्यासाठी.. ‪ ‎ठोके‬ ‪ ‎_काळजाचे‬ आजही ‪ ‎चुकतात‬ अधुन मधुन… कधी श्वास ‪ ‎गुदमरला‬ होता फ़क्त ‪ तुझ्यासाठी💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp