Back to feed
I
Ishaan Verma Love · Marathi · Romantic

हे माझे " हृदय "जरी लहान असेल तरी ..त्यात तुझ्यासाठी माझ्याहृदयात "स्वर्ग" निर्माण केला आहे आणि माझ्या हृदयात ...तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे ...तुझंच आहेना माझं हृदय ..मग एकी बिनधास्त माझ्या हृदयात ...खूप प्रेमात ठेवील तुला .."वेडी "मी तुझाच "वेडा"...तुझं हृदय जिंकणारा ,,

0 likes 0 shares
WhatsApp