*हे वाचा लय भारी आहे...*" 👇👇👇👇👇👇👇👇 *👴 एक अशिक्षीत गरीब माणूस** *एका देवळात* *🔔घंटा वाजवण्याचे* *काम करत असतो..* *तो ते काम अतिशय* *श्रद्धापूर्वक करत असे...* *आता तो🔔👴* *घंटेचा माणूस* *या नावाने* *ओळखू लागला...* *कालांतराने* *या देवस्थानाचे* *महात्म्य वाढले...* *बाहेरच्या प्रदेशातील लोक* *देवस्थानला भेट देण्यासाठी* *येउ लागले...* *तसेच* *विदेशी लोकही* *येउ लागले...* *देवस्थान कमिटी* *नव नविन सुधारणा* *करू लागले...* *👴त्याला बोलवून* *कमिटीने सांगीतले की* *लवकरात लवकर* *इंग्लीश बोलणं शिकून घे...* *मि निरक्षर* *मला कसे येणार इंग्लिश..?* *तो वारंवार सांगु लागला.* *परंतू* *कमिटीने सांगून टाकले की* *प्रत्येकाला इंग्लिश* *आलचं पाहीजे...* *त्याने खूप प्रयत्न केला.* *पण काही केल्या* *त्याला इंग्लिश काही जमेना...* *शेवची व्हायचं तेच झालं...* *त्याला कामावरून* *काढून टाकले...* *बिचारा तो* *त्याला काही सूचेना..* *त्याचे डोके दुखु लागले* *म्हणून ☕चहा प्यायला* *बाहेर पडला...* *पण* *जवळपास* *चहा गाडा नव्हता...* *अर्ध्या कि.मी.* *चालाव लागलं...* *परंतू* *जाताना त्याने पाहीले की* *इथे फक्त* *💐🍒🍇फूलांचे -फळांचे* *नारळाचे दुकान हाेते...* *चहा साठी लोकंना* *खूप लांब पर्यंत चालत* *जावं लागत असे...* *आता त्याने ठरवलं की* *आपण देवळाजवळ* *☕ चहाचा गाडा* *सुरू करायचा...* *आणि* *दुसर्याच दिवशी त्यानी* *गाडा सूरु केला...* *थोड्या दिवसाने* *त्याच्या पत्नीने पण* *नाष्टाचे पदार्थ करून* *गाड्यावर ठेऊ लागली...* *कालांतराने* *छोट्या गाड्या वरून* *प्रशस्त हाेटेल झालं...* *त्याच्या मेहनतीने कालांतराने* *नंतर ३ स्टार हाँटेल झाले.* *कालांतराने* *🏢 ५ स्टार झालं...* *आता आजूबाजूला* *४-५ हाेटेल होती त्याची...* *आता त्या राज्यात* *त्याच्या सारखं हॉटेल* *कोणाचेच नव्हते...* *एकदा दुसर्या राज्यातील* *शिष्ट मंडळ त्यांच्या कड* *हॉटेल सूरू करण्यासाठी** *त्याच्या बरोबर* *करार करण्यासाठी आले...* *ठरल्या प्रमाणे करार झाला..* *करारावर सही करण्यासाठी** *कागदपत्रे* *त्याच्या च्या पूढे ठेवले...* *त्यावर* *त्याने डाव्या हाताचा* *अंगठा पुढे केला...* *आलेले सर्व* *अचंबित झाले...* *त्याचा प्रमुख म्हणाला...* *५-५ 5 STAR हॉटेलचा मालक* *साधा सही करण्या इतपत इंग्लिश** *येउ नये..?* *या वर* *तो हसला व म्हणाला...* *इंग्लिश शिकलो असतो* *तर आज 🏯देवळात* *"🔔"वाजवत बसलाे असतो..!!!* *तात्पर्य:- यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही.* 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 *( हा मेसेज नितांत सुंदर व अतिशय समंजस पणाचा होय , समजला असेल तर सर्वांना पाठवा...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏....
A
Atharv Malhotra
Motivation · Marathi · Motivation
152 likes
57 shares