हा हे प्रेमच आयुष्यात शेवट पर्यंत मनात राहत, हा हे प्रेमच कोणाची तरी खूप सवय लावून जात, हा हे प्रेमच प्रेमात कस जगायचं शिकवून जात, कारण हे प्रेम खूप खूप सुंदर असतं, ज्यांना झालंय त्यांच्याच मनाला हे फक्त प्रेम काय असत ठाऊक असतं, प्रेम म्हणजे काय हे सांगणं अवघड आहे, पण तेच प्रेम कोणावर झाल्या नंतर ते विसरण खूप अवघड आहे."❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤
0 likes
0 shares