Back to feed
K
Kabir Gupta Love · Marathi · Romantic

*होऊ नको सीता त्या रामाची* *लोक तुला अबला म्हणतील.* *तू होऊ नको द्रोपदी त्या पांडवांची* *लोक तुला लाचार म्हणतील.* *तू हो जिजाऊ त्या शिवबाची* *लोक तुला राजमाता म्हणतील.* *तू हो सावित्री त्या ज्योतिबाची* *लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील.* *तू हो रमाई त्या भिमबाबाची* *लोक तुला नऊकोटी ची माता म्हणतील...!!!*

151 likes 88 shares
WhatsApp