Back to feed
J
Jiya Kulkarni Love · Marathi · Romantic

हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची तीतकीच मैञी कर माझ्याशी पण ओढ असुदे सात जन्माची

0 likes 0 shares
WhatsApp