Back to feed
S
Saanvi Gupta Love · Marathi · Romantic

होती लाही लाही झालेली तिची काया आता रूप अन रंग हि उजळलेला अशी पांघरली धरतीने हिरवाई जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला

189 likes 7 shares
WhatsApp