Back to feed
N
Nisha Bhat Love · Marathi · Romantic

हातावर माझ्या तुझे नाव, लिहतो आणि मिटवतो मी..... तुझ्यावर खुप प्रेम आहे माझे, का तुझ्यापासून लपवतो मी..... ओठांवर होकार असुनही, बोलताना नेहमी मुका होतो..... किती जीवापाड प्रेम आहे माझे तुझ्यावर, हे ओठांनी नाही तुला, डोळ्यांनी सांगतो मी तुला....

0 likes 0 shares
WhatsApp