Back to feed
T
Tara Verma Good_Morning · Marathi · Heartbreak

हृदयाला स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन ची तीन वाक्ये........ 🍃🌹१) या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरुपी राहत नाही, तुमचं दु:खसुद्धा. 🍃🌹२)मला पावसात चालायला आवडतं, कारण पावसांत माझे अश्रू कोणीच पाहू शकत नाही. 🍃🌹३)ज्या दिवशी आपण हसलो नाही, तो आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. "कुणावाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही." डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत .... . . .शुभ सकाळ

123 likes 77 shares
WhatsApp