K
Krishna Kumar
Motivation · Marathi · Motivation
*हारण्याची पर्वा कधी करु नका,* *जिंकन्याचा मोह ही कधी करू नका,* *नशिबात असेल ते मिळेलच.* *पण प्रयत्न करने ही सोडु नका..* *हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.* *पण, एकच गोष्ट अशी आहे की* *जी एकदा हातातून निसटली की,* *कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू .* *शकत नाही..* *आणि ती असते..* *"आपलं आयुष्य"..* *म्हणूनच..* *...मनसोक्त जगा !!!* 💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
233 likes
48 shares