Back to feed
S
Saanvi Gupta Good_Morning · Marathi · Motivation

*हारण्याची पर्वा कधी करु नका,* *जिंकन्याचा मोह ही कधी करू नका,* *नशिबात असेल ते मिळेलच.* *पण प्रयत्न करने ही सोडु नका..* *हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.* *पण, एकच गोष्ट अशी आहे की* *जी एकदा हातातून निसटली की,* *कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू .* *शकत नाही..* *आणि ती असते..* *"आपलं आयुष्य"..* *म्हणूनच..* *...मनसोक्त जगा !!!* *💐 शुभ सकाळ💐*

235 likes 27 shares
WhatsApp