Back to feed
S
Sara Joshi Good_Morning · Marathi · Motivation

हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकन्याचा मोह ही केला नाही, नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करने मी सोडणार नाही.. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण.. एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. मनसोक्त जगा !!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

26 likes 35 shares
WhatsApp