Back to feed
S
Shaurya Deshmukh Love · Marathi · Romantic

ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे.. एकदा रडल्या नंतर पुन्हा सावरुन हसणे, किती कठीण आहे.. कुणा सोबत चालत असतो, दुर पर्यन्त वाटेवर.. तर..????? पुन्हा त्याचं वाटेने परतून येणे, किती कठीण आहे. 💝💝💝💝💝💝💝💝

63 likes 33 shares
WhatsApp