Back to feed
A
Avni Chauhan Love · Marathi · Romantic

ह्रदयात राहतेस तु..। प्रेम कधी नाही विचारत कि, "कोण आहेस तु?" ते फक्त म्हणते कि, "माझीच आहेस तु!!" प्रेम कधी नाही विचारत कि,"कुठुन आहेस तु?" ते फक्त म्हणते कि, "माझ्याच ह्रदयात राहतेस तु!! प्रेम कधी नाही विचारत कि, "काय करतेस तु?" ते फक्त म्हणते कि, माझ्या ह्रदयाची स्पंदने चालवतेस तु!! प्रेम कधी नाही विचारत कि, का दुर आहेस तु?" ते फक्त म्हणते कि, "का दुर आहेस तु?" ते फक्त म्हणते कि, "माझ्याच जवळ आहेस तु!! प्रेम कधी नाही विचारत कि, "माझ्यावर प्रेम करतेस का तु?" ते फक्त म्हणते कि, माझं संपुर्ण आयुष्यच आहेस तु..।।

0 likes 0 shares
WhatsApp