हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...... . गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला...... . एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...... . शेवटच्या दिवशी मात्र रडलो.. आयुष्यात जर मित्रच भेटले नसते..... . तर कधीच विश्वास बसला नसता..... की अनोळखी माणसं सुध्दा, . रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!! मैत्री ची सुंदर व्याख्या " उद्या मी ह्या जगात नसेल , पण तरीही माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे नक्की असेल । "
0 likes
0 shares