Back to feed
I
Ishaan Mehta Heartbreak · Marathi · Heartbreak

हल्ली पुण्यातील काही मुली लग्न झाल्यावर माहेरचं व सासरचं असी दोन्ही आडनाव लावतात, त्यामुळे आघीच मजेदार असलेली मराठी आडनावे अजूनच गम्मतसीर होतात :::::( काळे- फडके )(लांडगे- मारणे)(ओक-लेले)(पांढरे- फाटक)(चीकटे-शेवाळे)(टकले-नातु)(चकणे-डोळे)(कडू-श्रीखंडे)(शेंडे-टकले)(खोटे-पेशवे)(कर्वे-बर्वे)(खरे-खोटे)

93 likes 81 shares
WhatsApp