Back to feed
K
Kavya Patel Love · Marathi · Romantic

हसू माझ्या ओठांवरचं, तुझ्या ओठांवरती द्यायचंय.. डोळ्यातल्या आसवांना तुझ्या, पापणीखाली घ्यायचंय.. सतजन्माच्या सूत्रात, सखे तुला बांधायचंय.. ठेवून तुला काळजात, तुझ्या काळजात मला रहायचंय..

0 likes 0 shares
WhatsApp