Back to feed
D
Dhruv Bagale Love · Marathi · Romantic

हसणे फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसविणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे. दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे. दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. जीवनात हसणे, रडणे अटळ आहे. फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे....!!

0 likes 0 shares
WhatsApp