Back to feed
A
Aadhya Patel Love · Marathi · Romantic

*हसता तितक्याच हक्कानं* *रुसता आलं पाहिजे...* *समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी* *अलगद पुसता आलं पाहिजे.* *मान-अपमान नात्यात काहीच* *नसतं.आपल्याला फक्त* *समोरच्याच्या हृदयात घुसता* *आलं पाहिजे..!!!* *💐💐शुभ संध्याकाळ 💐💐*

208 likes 5 shares
WhatsApp