Back to feed
M
Myra Verma Love · Marathi · Romantic

हसून बघितलं , रडून बघितलं , कोणाला तरी आपलं करून परक करून बघितलं, ... प्रेम करून बघितलं , प्रेम देवून बघितलं , जिवन फक्त त्यालाच समजल ज्याने एकट राहण बघितलं.......

0 likes 0 shares
WhatsApp