D
Dhruv Bagale
Good_Night · Marathi · Motivation
१२ मधील मुलं आणि मुली ,,,"नापास" झाले असेल टेंशन नका घेऊ,,,परत प्रयत्न करा ,,पुढे जाऊन मोठे अधिकारी IAS ...IPS ....Dy sp ..PSI ,,STI....बनू शकता ..हे पद तुमच्याच साठी आहे ,,,पुन्हा पुन्हा प्रयत्न करा .. 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
127 likes
78 shares