१३ जुलै २०१६ एक लहान मुलगी जेमतेम १५-१६ वर्षाची. संध्याकाळी काही कामा निमित्त अजोबांच्या घरी गेली होती .. next तिथून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवड्यांची नजर तिच्यावर पडली. . त्यांनी तिला पकडून थोडं दुर नेल आणि तिच्या वर अत्याचार केला.. नुसता अत्याचार नाही तर निर्घूनपणे तिचा खुन ही केला... . अत्याचार एवढा निर्घून होता की तो शब्दांत सांगताना माझे ही हाथ थरथरतात... . काय गुन्हा होता तिचा...? कधी थांबणार हे...? . यावर विचार करणं तर लांब च काहीजण यामध्ये ही जात पात आणत आहेत... कोण मराठी कोण दलित आणि कोण कुठल्याही जाती धर्माचा का असेना अशा नराधमांना शिक्षा व्हायला च हवी... . नुसतं बोलुन आणि ही पोस्ट लाईक करून काही नाही होणार,, आपले विचार आणि देशातील घाण साफ करायची वेळ आली आहे.. . आई, बहिण , प्रेयसी / बायको आणि मुलगी सर्वांना असतात... उद्या अशी वेळ कोणावर यायला नको...!! स्पर्श तुझ्या प्रेमाचा !! रोमीयो !! (खूप छान पेज आहे एकदा जरूर लाईक करून भेट द्या)
0 likes
0 shares