P
Prisha Reddy
Good_Morning · Marathi · Rain
👌👌 *BEST MSG OF LIFE*👌👌 💖💖💖💖💖💖💖💖💖 *"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;* *काहींना ओंजळभर मिळते,* *तर काहींना रांजणभर;* *पण त्यातून मिळणारा आनंद* *ज्याला कळला तोच जगणे शिकला"...* *"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.* *फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!* *"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा".....* 💖💖💖💖💖💖💖💖💖
124 likes
58 shares