Back to feed
J
Jiya Pawar Good_Morning · Marathi · Romantic

🌰🍁🌰🌻🌻🌰🍁🌰🌻🌻🌰🍁🌰 🌰🍁🌰🌻🌻🌰🍁🌰🌻🌻🌰🍁🌰 "अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी"••|| "ध्येय असं असावं जे जिवन जगणं शिकवणारं"••|| "जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं"••|| "नाती अशी असावित जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी"••|| ||||🌝🌝🌝|||| 💕💕🍁🌼💕💕🍁🌼💕💕🍁🌼💕💕 🍁🌿🌿||°°शुभ सकाळ°°||🌿🌿🍁 ⛅⛅🌞🌞⛅⛅🌞🌞⛅⛅🌞🌞⛅⛅

8 likes 30 shares
WhatsApp