Back to feed
M
Meera Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

"विश्वास" इतरांवर इतका करा की , तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.. आणि "प्रेम" इतरांवर इतकं करा की , त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहिल...!! चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. ॥शुभ सकाळ ॥

186 likes 62 shares
WhatsApp