K
Kabir Bose
Good_Morning · Marathi · Romantic
"मोगरा" कितीही दुर असला तरी "सुंगध" येतोच, . . तसेच "आपली माणसे" किती ही दुर असली तरी "आठवण येतेच"... साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच तिची चव कळते, . . तसेच, नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही, तर ते टिकवायला लागते 🌸 🌸🌸शुभ सकाळ🌸🌸🌸 🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃 🌹आपला दिवस आनंदात जावो🌹 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
246 likes
40 shares