Back to feed
K
Kunal Joshi Good_Morning · Marathi · Romantic

नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते, पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं, प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं, कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते... 💐🌹शुभ सकाळ 🌹💐 🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹

235 likes 66 shares
WhatsApp