Back to feed
M
Meera Kapoor Good_Morning · Marathi · Romantic

✍🏻 आपल्या जवळपास असलेल्या त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील, १-तुमच्या हसण्या😊मागचं दुःख😔, २-तुमच्या रागा😠 मागचं प्रेम❤, ३-तुमच्या मौना 😷मागचं कारण, 🤔 लक्षात ठेवा ज्यांना आपला श्वास कळतो त्यांना शब्दाची गरज नसते. 🐚🐾 शुभ सकाळ 🐾🐚

186 likes 74 shares
WhatsApp