A
Arjun Kumar
Good_Morning · Marathi · Rain
✍🏻 *विश्वातील* *कोणतीच* *गोष्ट* *आपल्या* *स्वतासाठी* *नसते..!* *समुद्र* स्वता पाणी नाही पीत, *झाड* स्वता कधी स्वताच फळ नाही खात, *सूर्य* स्वतःसाठी सृष्टिच पोषण नाही करत, *फूल* अपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत. कारण *इतरांसाठी जगण* हेच *खर जिवन* आहे. 🎄 *शुभ सकाळ* 🎄
102 likes
86 shares