M
Myra Yadav
Good_Morning · Marathi · Romantic
✍🏻 "लोखंड वितळले की, औजार बनते, सोने वितळले की,दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की, लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते." ☘ शुभ सकाळ ☘
157 likes
71 shares