A
Arjun Patel
Good_Morning · Marathi · Romantic
....।।।।। 🤗 ।।।।।..... 🌸🌹 *छान विचार*🌹🌸 🐾 *धावपळीच्या जगण्यामध्ये,* *एक विसावा नक्की घ्यावा.....* *गरम गरम चहा घेऊन,* *कामा मध्ये ऊत्साह आणावा.....* *मैत्रीच्या जिवनामध्येही,* *आठवणीचा गाव यावा .....* *ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,* *रोज नक्की आवाज द्यावा !!* 😊good morning 😊
112 likes
64 shares