M
Myra Chauhan
Good_Morning · Marathi · Romantic
✍🏼 कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो.. पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते.. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं.. 😊🌹सुप्रभात 🌹😊 💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐
252 likes
15 shares