R
Reyansh Mishra
Good_Morning · Marathi · Romantic
🌸🌻🌸‼🕉‼🌸🌻🌸 *सुंदरता नसली तरी चालेल*! *सोज्वळता असली पाहीजे*!! *सुगंध नसला तरी चालेल*! *दरवळ असायला पाहिजे*!! *नातं नसलं तरी चालेल*! *आपुलकीचे बंधन असायला पाहिजे*!! *भेट होत नसली तरी चालेल*! *स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!! *💐शुभ सकाळ 💐* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
88 likes
10 shares